अस्वच्छ कपड्यांसाठी घरच्याघरीच तयार करा Washing Powder
Lifestyle Feb 12 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
कपड्यांसाठी डिटेर्जेंट पावडर
मळलेले आणि अस्वच्छ कपडे धुण्यासाठी आपण वेगवेगळ्या डिटेर्जेंट पावडरचा वापर करतो. पण घरच्याघरी कपडे धुण्यासाठी डिर्टेंजेंट पावडर कशी तयार करायची हे पुढे जाणून घेऊया.
Image credits: Social Media
Marathi
घरीच तयार करा वॉशिंग पावडर
घरच्याघरी वॉशिंग पावडर तयार करण्यासाठी काही घरगुती सामग्रीचाच वापर करावा लागेल. याबद्दल पुढे जाणून घेऊया.
Image credits: Social Media
Marathi
कार्बोक्सी मिथाइल सेल्यूलोज
कार्बोक्सी मिथाइल सेल्यूलोजच्या मदतीनेही डिटेर्जेंट पावडर तयार करू शकता. यामुळे कपड्यांवरील डाग आणि मळ निघून जाण्यास मदत होईल.
Image credits: Social Media
Marathi
परफ्युमचा वापर
वॉशिंग सोडा किंवा परफ्युमचा वापर करता डिटेर्जेंट पावडर तयार करू शकता.
Image credits: Social media
Marathi
लिंबाच्या रसाचा वापर
वॉशिंग पावडर तयार करण्यासाठी लिंबाचा रस वापरला जाऊ शकतो. यामुळे कपड्यांना चमक येण्यास मदत होईल.
Image credits: Social Media
Marathi
अशी तयार करा डिटेर्जेंट पावडर
डिटेर्जेंट पावडर तयार करण्यासाठी सर्वप्रथम वॉशिंग सोडा आणि कार्बोक्सी मिथाइल सेल्यूलोज मिक्स करा. यानंतर 30 मिनिटांनी पुन्हा सामग्री व्यवस्थितीत मिक्स करा.
Image credits: Social Media
Marathi
झाकणबंद डब्याचा वापर
अन्य सामग्री डिटेर्जेंटच्या पावडरमध्ये मिक्स करुन झाकणबंद डब्यामध्ये भरुन ठेवा. यावेळी ग्लव्सचा वापर करणे विसरु नका.