कोल्ड शोल्डर ब्लाउजचे 7 डिझाईन्स, साडीला देतील नवा लुककोल्ड शोल्डर ब्लाउज डिझाईन्स तुमच्या साडीला नवा लुक देऊ शकतात. टॅसेल्स वर्क, स्टोन एम्ब्रॉयडरी, नेट एम्ब्रॉयडरी, शिमर वर्क आणि पर्ल वर्क असे अनेक डिझाईन्स उपलब्ध आहेत. हे डिझाईन्स विविध प्रकारच्या साड्यांवर छान दिसतात.