डोळ्यांची दृष्टी वाढवतील हे फूड्स, डाएटमध्ये करा समावेश
Lifestyle Feb 12 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Facebook
Marathi
डोळ्यांवर पडणारा ताण
स्मार्टफोन आणि कंप्युटरच्या सातत्याच्या वापरामुळे डोळ्यांवर ताण पडला जातो.यामुळे डोळ्यांची दृष्टी कालांतराने कमी होण्यास सुरुवात होते.
Image credits: Social media
Marathi
डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी डाएट
डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी डाएमध्ये कोणत्या फूड्सचा समावेश करावा हे पुढे जाणून घेऊया.
Image credits: Social Media
Marathi
गाजर
गाजरमध्ये बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन एक असल्याने डोळ्यांचे रेटिना मजबूत होण्यास मदत होते.
Image credits: Getty
Marathi
पालक
ल्यूटिन आणि जॅक्सैंथिन सारखी अँटीऑक्सिडेंट्स असणाऱ्या पालकाचे डोळ्यांचे दृष्टी सुधारण्यासाठी सेवन करू शकता.
Image credits: social media
Marathi
रताळ
रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. यामुळे डोळ्यांचे आरोग्य राखले जाते.
Image credits: Social media
Marathi
टोमॅटो
टोमॅटोमध्ये लाइकोपीन आणि व्हिटॅमिन सी असते, जे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत करते.
Image credits: freepik
Marathi
ब्रोकोली
ब्रोकोलीमध्ये ल्यूटिन आणि जेक्सैंथिन असल्याने डोळ्यांत होणाऱ्या मोतीबिंदूची समस्या दूर राहते.
Image credits: Social Media
Marathi
पेरू
पेरूमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Image credits: Getty
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.