Nail Art for Valentines Day 2025 : येत्या 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाइन डे साजरा केला जाणार आहे. यावेळी पार्टनरला खूश करण्यासह हाताचे सौंदर्य वाढवण्यासाठी खास नेल आर्ट करु शकता. पाहूया नेल आर्टच्या काही डिझाइन्स…
Disney+ Hotstar has stopped working in India: दुपारपासून Disney+ Hotstar भारतात काम करत नाहीये, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्रास होत आहे. मोबाईल, वेब आणि स्मार्ट टीव्हीवर एरर मेसेज दिसत आहे.
Carrot-Reddish Pickle : जेवणासोबत लोणचे असल्यास त्याची चव वाढली जातेच. पण लोणच्यामुळे तोंडालाही पाणी सुटले जाते. वेगवेगळ्या प्रकारची लोणची मार्केटमध्ये किंवा घरी तयार करतो. पण तेलाशिवाय गाजर आणि मुळ्याचे लोणचे कसे तायर करायचे याची रेसिपी पाहूया.
जेईई मेन्स २०२५ टॉपर विशद जैन यशोगाथा: जेईई मेन २०२५ मध्ये १०० परसेंटाइल मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील विशद जैन यांनी अभ्यासाची रणनीती आणि दिनचर्या याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. जाणून घ्या टॉपरच्या यशाचे टिप्स.
आचार्य सत्येंद्र दास मृत्यू: राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे ८७ व्या वर्षी निधन झाले. ३४ वर्षे रामललांची सेवा करणाऱ्या सत्येंद्र दास यांच्या निधनाने अयोध्येत शोककळा पसरली आहे.
राजस्थानच्या देसूरी नालमध्ये भीषण अपघात. महाकुंभातून परत येणाऱ्या भाविकांनी भरलेली बस पलटी झाल्याने ३० हून अधिक भाविक जखमी झाले. एका मुलाचा हात तुटला आणि दोघांची प्रकृती गंभीर आहे.