शरिराला डिटॉक्स करण्यासाठी दररोज प्या या 4 Smoothie
Lifestyle Feb 12 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
आरोग्याची काळजी
आजकाल बिघडलेल्या खाण्यापिण्याच्या सवयीसह एक्सरसाइज न केल्याने शरिरात टॉक्सिंस जमा होऊ लागतात. यामुळे शरीर कमजोर होऊ शकतो. यामुळे आहारामध्ये पोषणयुक्त पदार्थांचा समावेश करावा.
Image credits: social media
Marathi
शरिरातील टॉक्सिंस
शरिरामध्ये जमा झालेले टॉक्सिंसच्या कारणास्तव त्वचेसंबंधित काही समस्या उद्भवू शकतात. यामुळे शरिराला आतमधूनही स्वच्छ करणे अत्यंत महत्वाचे आहे.
Image credits: Social Media
Marathi
शरीर डिटॉक्स करण्यासाठी स्मूदी
शरिराला डिटॉक्स करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या स्मूदींचे सेवन करावे याबद्दल पुढे जाणून घेऊया.
Image credits: Social media
Marathi
गाजर आणि द्राक्षांची स्मूदी
गाजर आणि द्राक्षांची स्मूदी देखील शरिराला आतमधून डिटॉक्स करण्या मदत करेल. यासाठी गाजर, द्राक्ष आणि लिंबाचा रस मिक्स करुन स्मूदी तयार करा.
Image credits: Freepik
Marathi
अननस स्मूदी
शरिराला डिटॉक्स करण्यासाठी अननस, बीट आणि गाजर मिक्स करुन स्मूदी तयार करा. अननसमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने शरीर आतमधून स्वच्छ होते.
Image credits: Freepik
Marathi
लाल गाजर आणि बीटाची स्मूदी
त्वचेसंबंधित समस्यांचा सामना करत असाल तर बीट आणि लाल गाजर मिक्सरमध्ये वाटून त्याची स्मूदी तयार करु शकता. यामुळे पचनक्रिया सुधारली जाते.
Image credits: Social Media
Marathi
गाजर आणि द्राक्षांची स्मूदी
गाजर आणि द्राक्षांची स्मूदी देखील शरिराला आतमधून डिटॉक्स करण्या मदत करेल. यासाठी गाजर, द्राक्ष आणि लिंबाचा रस मिक्स करुन स्मूदी तयार करा.
Image credits: Social Media
Marathi
सफरचंद आणि गाजराची स्मूदी
गाजर आणि सफरचंद मिक्स करुन स्मूदी तयार करा. यामुळे शरीर डिटॉक्स होण्यासह दिवसभर उत्साही रहाल.
Image credits: Social Media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.