सकाळी पोट साफ होण्यासाठी काय करायला हवं, उपाय जाणून घ्यासकाळी पोट साफ न होण्याने दिवसभर अस्वस्थ वाटते. संतुलित आहार, भरपूर पाणी आणि नियमित व्यायाम यामुळे ही समस्या सोडवता येते. कोमट पाणी, फायबरयुक्त आहार, मेथीदाणे, मनुके, योगासने आणि दूध-तूप हे उपाय फायदेशीर ठरतात.