सुट्टीच्या दिवशी घर कसे साफ करावे, टिप्स जाणून घ्यास्मार्ट क्लीनिंग पद्धती वापरून वेळेची बचत करा आणि घर स्वच्छ ठेवा. 5-10-15 मिनिटांचा नियम वापरून टेबल, खिडक्या, भांडी आणि इतर गोष्टी सहज स्वच्छ करा. दररोज थोडी स्वच्छता केल्यास मोठ्या क्लीनिंगची गरज भासणार नाही.