१ कप दही (थंड) ½ कप थंड दूध (ऐच्छिक) २ टेस्पून साखर किंवा गूळ २-३ बर्फाचे तुकडे १/४ टीस्पून वेलदोड्याची पूड (ऐच्छिक) १ टीस्पून बदाम-पिस्ते (सजावटीसाठी)
Image credits: social media
Marathi
मिक्सिंग करा
मिक्सरमध्ये दही, साखर, आणि दूध घालून फेसाळेपर्यंत फिरवा. त्यात बर्फ घालून पुन्हा एकदा मिक्स करा.
Image credits: social media
Marathi
चव वाढवा
वेलदोडा पूड टाका आणि हलकं मिसळा.
Image credits: social media
Marathi
सजावट करा आणि सर्व्ह करा
ग्लासमध्ये ओतून वरून बदाम-पिस्ते टाका आणि लगेच थंडगार लस्सीचा आनंद घ्या!