Office मध्ये लावा स्टाइलचा तडका, घाला Yami Gautam सारख्या 6 साड्यायामी गौतमने वेगवेगळ्या स्टायलिश साड्या परिधान केल्या आहेत, ज्यात टिश्यू, धोती स्टाईल, अंगरखा, ऑर्गेन्झा आणि चिकनकारी साड्यांचा समावेश आहे. हे सर्व लूक ऑफिससाठी योग्य असून 1000 रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत.