वेळेवर काम पूर्ण न करणे. याचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर होऊ शकतो.
ऑफिसमध्ये तक्रार आणि नकारात्मकता पसरवणेही तुमच्यासाठी नुकसानदायी ठरू शकते.
ऑफिसमध्ये गॉसिप आणि पॉलिटिक्सपासून दूर रहा. यामुळे करियर धोक्यात येऊ शकते.
ऑफिसमधील ड्रेस कोड पॉलिसीचे पालन करा.
ऑफिसच्या ठिकाणी सर्वांसोबत आदराने वागा,
ऑफिसमध्ये वेळेपेक्षा अधिक काळ फोनचा वापर करू नये.
टीम वर्कचे कौतुक करण्यास विसरू नका. याशवाय सहकाऱ्यांनाही कामासाठी प्रोत्साहन करा.
सातत्याने शिकत रहा. जेणेकरुन तुमची ग्रोथ होण्यास मदत होईल,
१६ फेब्रुवारी २०२५ च्या ४ राशींसाठी अशुभ दिन
शिवरात्रि आणि महाशिवरात्रि: फरक जाणून घ्या
४ राशी: ज्यांच्याशी भांडण करू नका
WhatsApp चे नवे धमाकेदार फीचर, बदलता येणार चॅटचा बॅकग्राउंड