आयुर्वेदात तुळशीच्या रोपाची औषधी वनस्पतींमध्ये गणना केली जाते. यामुळे आरोग्यासंबंधित काही समस्या दूर होण्यास मदत होते. खासकरुन सर्दी-खोकल्यासारख्या समस्येवर तुळशीच्या चहाचे सेवन केले जाते. जाणून घेऊया तुळशीच्या चहाचे गुणकारी फायदे सविस्तर...
Vijay Divas 2024 : प्रत्येक वर्षी 16 डिसेंबरला भारतात मोठ्या उत्साहात विजय दिवस साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. जाणून घेऊया विजय दिवसाचा इतिहास आणि महत्व सविस्तर...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यूट्यूबवर सक्रिय आहेत. रेसिपी, मुलाखती, भाषणे असे विविध व्हिडिओ त्यांनी यूट्यूबवर पोस्ट केले आहेत आणि त्यांना तब्बल २५ कोटी फॉलोअर्स आहेत. यूट्यूबवरून नितीन गडकरी किती कमाई करतात याबद्दल त्यांनी स्वतः खुलासा केला आहे.
गेल्या ३० वर्षांत मोनार्क पतंग्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे आणि जर संरक्षणासाठी कठोर उपाययोजना केल्या नाहीत तर त्यांची संख्या आणखी कमी होईल असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
पत्नी, मुले आणि बाईकस्वार उघड्या गटारात पडले: हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर सहजपणे फिरत असताना अचानक दिसलेल्या एका जाहिरातीमुळे शेवटी बँक खाते रिकामे झाले.
युरोमॉनिटर इंटरनॅशनलच्या टॉप १०० सिटी डेस्टिनेशन्स इंडेक्स २०२४ नुसार, पॅरिस सलग चौथ्यांदा जगातील सर्वात आकर्षक शहर म्हणून निवडले गेले आहे. भारताची राजधानी दिल्ली ७४ व्या स्थानावर असून, यादीत स्थान मिळवणारे पहिले भारतीय शहर ठरले आहे.
पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॉपर इत्यादी घटक शेंगदाण्यात असतात. रोज शेंगदाणे खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात ते पाहूया.
चुलत भावासोबत प्रेमात असताना कुटुंबीयांनी दुसऱ्या मुलाशी लग्न लावून दिले. लग्न करून घरी आलेल्या पत्नीने अवघ्या चार दिवसांतच पतीला संपवण्याचा भयंकर प्रकार घडला आहे.