Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
डाळींचे आरोग्यदायी फायदे
वजन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या डाळींचा अन्नपदार्थांमध्ये समावेश केला जातो. ज्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, लोह आणि फायबर असते. यामुळे शरीराला उर्जा मिळण्यासह स्नायू मजबूत होतात.
Image credits: Social Media
Marathi
वजन वाढण्यासाठी डाळींचे सेवन
जाणून घेऊया वेगाने वजन वाढण्यासाठी कोणत्या डाळींचे आणि कशा पद्धतीने सेवन करावे याबद्दल सविस्तर...
Image credits: social media
Marathi
तूपात भाजलेल्या डाळी
तूपात भाजलेल्या डाळी आणि ड्राय फ्रुट्सचा वापर करुन हलवा तयार करू शकता. यामुळे वजन वाढण्यास मदत होईल. याशिवाय शरिराला इन्स्टंट उर्जा मिळेल.
Image credits: pinterest
Marathi
दूध आणि डाळी
डाळी आणि दूधाचे सेवन केल्याने वजन वाढू शकते. यामुळे शरीराला कॅल्शियम, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स मिळतात. याशिवाय स्नायूंचा विकास होण्यास मदत होते.
Image credits: Freepik
Marathi
भाज्यांमध्ये मिक्स करा डाळी
काही पालेभाज्यांमध्ये मूग डाळींचा वापर केला जातो. यामुळे पचनक्रिया सुधारली जाते आणि हाडं मजबूत होतात.
Image credits: Freepik
Marathi
डाळ खिचडी
तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ मिक्स करुन डाळ खिचडी तयार करू शकता. यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनिरल्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे वजन वाढण्यास मदत होऊ शकते.
Image credits: Social Media
Marathi
हाडांच्या बळकटीसाठी फायदेशीर
डाळींचे डाएटमध्ये समावेश केल्यास शरीरातील प्रोटीनची कमतरता पूर्ण होते. यामुळे स्नायूंचा विकासही होतो.
Image credits: Social Media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.