पाणीपुरी खाण्याचे 7 फायदे, जे तुमच्या आरोग्यासाठी ठरू शकतात वरदान!पाणीपुरी केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. वजन कमी करणे, पचन सुधारणे, अॅसिडिटी कमी करणे, भूक नियंत्रित करणे, कॅलरीज वाढवणे, पोट शांत ठेवणे आणि तोंड आल्यावर आराम देणे असे अनेक फायदे पाणीपुरी खाण्याने मिळतात.