Marathi

जया बच्चन यांना ऐश्वर्या राय सून म्हणून नको होती?

Marathi

ऐश्वर्या आणि अभिषेक

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या वैवाहिक आयुष्यात धुसफूस सुरू असल्याची सध्या चर्चा आहे. दोघे घटस्फोट घेणार असल्याच्या बातमीने जोर पडकला होता.

Image credits: instagram
Marathi

अभिषेकचे उत्तर

अभिषेक बच्चनने घटस्फोटाच्या बातम्यांना पूर्णविराम देत म्हटले, मी अद्याप विवाहित आहे.

Image credits: instagram
Marathi

जया यांची पहिली पसंत

एक काळ असा होता जया बच्चन यांना सून म्हणून करिश्मा कपूरची निवड केली होती.

Image credits: Instagram
Marathi

अभिषेक-करिश्मा

अभिषेक आणि करिश्मा कपूरच्या लव्ह अफेअरच्या चर्चा आजही होतात. एवढेच नव्हे दोघांचा साखरपुडाही झाला होता असेही बोलले जाते.

Image credits: instagram
Marathi

जया बच्चन यांची सून

एका कार्यक्रमात जया बच्चन यांच्या वाढदिवसावेळी करिश्मा कपूर आमची होणारी सून असल्याचेही सांगितले होते.

Image credits: social media
Marathi

मोडले नाते

जया बच्चन यांना करिश्मा पसंत होती. पण अभिषेक आणि करिश्मा यांचे नाते लग्नाआधीच मोडले गेले.

Image credits: Instagram

मराठीतील हे 7 सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, पाहा लिस्ट

81 व्या वर्षात अमिताभ बच्चन यांच्यासारखे दिसाल तरुण, करा 3 टिप्स फॉलो

Salman Khan चे रशीने हातपाय बांधून फेकले होते विहिरीत, पण का?

सलमान खानच्या 'Tere Naam' सिनेमातील मधील 'निर्जरा' सध्या काय करते?