Marathi
Salman Khan चे रशीने हातपाय बांधून फेकले होते विहिरीत, पण का?
Entertainment
Aug 22 2024
Author: Chanda Mandavkar
Image Credits: instagram
Marathi
सलमान खानला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये 36 वर्षे पूर्ण झाली आहेत.
Image credits: instagram
Marathi
सलमानने वर्षे 1998 मध्ये आलेला बीवी हो तो ऐसी मधून पदार्पण केले होते.
Image credits: instagram
Marathi
अशातच सलमान खानच्या आयुष्यातील एक खास किस्सा जाणून घेऊया.
Image credits: instagram
Marathi
सलमान खान बालपणी खूप मस्तीखोर होता असे सांगितले जाते.
Image credits: instagram
Marathi
बालपणी सलमान पाण्याला खूप घाबरायचा.
Image credits: instagram
Marathi
भीती घालवण्यासाठी मोठ्या आईने रशीने बांधून विहिरीत टाकले होते.
Image credits: instagram
Marathi
या घटनेमुळे सलमान खानच्या मनातील पाण्याची भीती दूर झाली.
Image credits: instagram
Marathi
सध्या सलमान खान सिकंदर सिनेमात व्यस्त आहे.
Image credits: instagram
Marathi
सलमान लवकरच किक-2, दबंग-4 आणि बब्बर शेर सिनेमातून झळकणार आहे.
Image Credits: instagram
Find Next One