अमिताभ बच्चन 81 वर्षांचे आहे. या वयातही बिग बी अगदी फिट आणि उत्साहित दिसतात. यामागील सीक्रेट म्हणजे दररोजचा व्यायाम.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांची दिवसाची सुरुवात सकाळी 6 वाजता होते. व्यायामासाठी बिग बी वेळेवर पोहोचतात.
अमिताभ बच्चन आपल्या व्यायामाममध्ये खंड पाडत नाहीत. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अमिताभ बच्चन दररोज व्यायाम करतात.
अमिताभ बच्चन प्राणायाम, कार्डियो, ब्रिदींग एक्सरसाइज आणि लाइट स्ट्रेंथ ट्रेनिंग घेतात.
अमिताभ बच्चन आपल्या डाएटमध्ये फळं आणि भाज्यांचे सेवन करतात. लंचमध्ये भाजी, पोळी, सॅलडचा समावेश करतात. डिनर देखील हलक्या स्वरुपाचा करतात.
अमिताभ बच्चन घरीच तयार केलेले अन्नपदार्थ खाणे पसंत करतात. बाहेरचे फूड खाणे बिग बी टाळतात.
अमिताभ बच्चन यांचा कल्कि 2898 एडी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. सिनेमाने 1100 कोटी रुपयांची कमाई केली होती.
अमिताभ बच्चन लवकरच वेट्टैयान, तेरा यार हू मैं, सेक्शन 84 सारख्या सिनेमात झळकणार आहेत.
Salman Khan चे रशीने हातपाय बांधून फेकले होते विहिरीत, पण का?
सलमान खानच्या 'Tere Naam' सिनेमातील मधील 'निर्जरा' सध्या काय करते?
अक्षय कुमारचा 'खेल खेल में' सिनेमा BO वर आपटला, वाचा कमाई
राजकुमार राव नव्हे Stree सिनेमासाठी 'हा' अभिनेता होता पहिली पसंत