युनिसेफने सांगितले की, करीना कपूर 2014 पासून संस्थेशी जोडली गेली आहे. मुलांचे हक्क, आरोग्य, शिक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या मुद्द्यांवर काम करण्यासाठी ती आमची साथ देणार आहे.
प्रज्ञा जयस्वाल यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले असून आता त्या बॉलिवूड मध्ये काम करणार आहे.
Bollywood : बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांपैकी काही कलाकारांनी आयुष्यात अनेक अडथळ्यांना मात करत आपले नशीब पलटले आहे. यामध्ये शाहरूख खानचे नाव पुढे आहे. पण तुम्हाला माहितेय का, सलमान ते शाहरूखसारख्या कलाकारांचा सिनेसृष्टीतील पहिला पगार किती होता?
मे महिना म्हंटल की उन्हाळ्याच्या सुट्ट्या.तुम्हाला या सुट्टीत एंटरटेनमेंट करण्यासाठी विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर या १० वेब सिरीज येणार आहेत. अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मिळणार फुल्ल ऑन एंटरटेनमेंट !
काही वृत्तानुसार शिवांगी जोशी आणि कुशल टंडन यांनी बरसातें मालिकेच्या सेटवरच एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. ते दोघे आता सिरिअस रिलेशनमध्ये आहेत आणि ते या नात्याला पुढच्या स्तरावर म्हणजेच लग्नाच्या दिशेने नेण्याचा विचार करत आहेत.
सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरु असून अनेक सेलिब्रटी पक्ष प्रवेश करत आहेत तर अनेकांना उमेदवारी देखील देण्यात आली आहे. दोन टप्प्यातील मतदान झाले असून आता उर्वरित मतदान बाकी आहेत यामध्ये कोणत्या कलाकारांची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत.
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील कलकार सोढी उर्फ गुरुचरण सिंह अद्याप सापडलेले नाहीत. गेल्या 10 दिवसांपासून रोशन रोढी बेपत्ता आहेत. पण आता सोढींनी स्वत:हून बेपत्ता होण्याचे षडयंत्र रचलेय का असा सवालही उपस्थितीत होतोय.
पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिचा पती विकी जैनसोबत हॉस्पिटलमधील फोटो शेअर केले आहे. जाणून घ्या का अंकिताला गाठावे लागले हॉस्पिटल? तसेच या फोटो अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत.
Entertainment : कॉमेडिन भारती सिंहची प्रकृती बिघडलीय. याचा एक व्हिडीओ भारतीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये भारतीने तिला नक्की कोणता आजार झालाय हे सांगताना दिसून येत आहे.
बॉलीवूड मधील सध्याची सिंघम लेडी म्हणजेच दीपिका पदुकोण आपल्या कामातून ब्रेक घेणार आहे. या महिन्याच्या अखेरीस ती संपूर्ण कामे आटोपून सुट्टीवर जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. जाणून घ्या या विषयी सविस्तर