अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' चित्रपट ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. 'पुष्पा २' चे बजेट ५०० कोटी असून, चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच १००० कोटींहून अधिक कमाई केली आहे. जाणुन घेऊया अल्लू अर्जुनच्या टॉप ५ चित्रपटांविषयी.
काश्मीरच्या थंडीत अक्षरा सिंगचा हॉट अवतार दिसून आला. यामध्ये अक्षरा अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस दिसून येत होती. काश्मीरमध्ये जाऊन तिने हॉट फोटो काढले.
आठ वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या रश्मिका मंदानाने १५ सुपरहिट चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर आपली छाप पाडली आहे. २०१६ मध्ये 'किरिक पार्टी' या कन्नड चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर तिने अनेक भाषांमध्ये यशस्वी चित्रपट दिले आहेत.
एकदा बिकिनीमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री सना खान आता एका मुलाखतीत आजच्या अभिनेत्रींबद्दल बोलल्यामुळे ट्रोल होत आहे. अभिनेत्रीने नेमके काय म्हटले आहे?
भारतीय चित्रपट रसिकांना सर्वाधिक उत्सुकता असलेला सीक्वेल
बॉक्स ऑफिसवर छोट्या बजेटचे चित्रपट जास्त फायदेशीर ठरतात. ७ कोटी ते १.५ कोटी बजेट असलेल्या काही चित्रपटांनी कित्येक पट कमाई केली आहे.
ऐश्वर्या राय बच्चन यांनी त्यांच्या नावापुढील बच्चन आडनाव काढून टाकल्यामुळे त्यांच्या आणि अभिषेक बच्चन यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले आहे.