पुष्पा २ चा व्हिलन फहाद फासिलच्या पत्नीचे नाव नजरिया नजीम आहे. नजरिया खुप सुंदर आहे. सुंदरतेत ती हीरोईन्सला देखील मात देते
अॅनिमल आणि कंगुवा सारख्या चित्रपटात खलनायकाची भूमिका करणाऱ्या बॉबी देओलची पत्नी तान्या खुप सुंदर आहे. ती एक बिझनेस वुमन आहे तसेच इंटेरीअर डिझायनिंगचे कामही करते
परेश रावल यांची पत्नी स्वरुप संपत देखील खुप सुंदर आहे. स्वरुप अभिनेत्री आहेत आणि त्यांनी बऱ्याच चित्रपटात काम केले आहे.
प्रकाश राज यांच्या पत्नीचे नाव पोनी वर्मा आहे. पोनी एक उत्तम कोरियोग्राफर आहे
बॉलीवुडचे खलनायक शक्ति कपूर यांच्या पत्नीचे नाव शिवांगी आहे. शिवांगी यांनी काही चित्रपटात काम केले आहे. लग्नानंतर त्यांनी अॅक्टिंग सोडून दिली
खलनायक डॅनी यांच्या पत्नीचे नाव गावा आहे. गावा सिक्कीमच्या राजघराण्याशी संबंधित आहेत.
अनुपम खेर यांच्या सुंदर पत्नी किरण खेर यांना कोण ओळखत नाही. किरण या बॉलीवुडमधील उत्कृष्ट अभिनेत्री आहेत
जुन्या चित्रपटातील खलनायक रणजीत यांच्या पत्नीचे नाव आलोका आहे. आलोका या गृहीणी आहेत.