६०००% नफा मिळवून देणारा चित्रपट, त्याच्यापुढ बाहुबलीसारखे चित्रपट failसर्वात जास्त नफा मिळवून देणारा चित्रपट 'सिक्रेट सुपरस्टार' आहे. १५ कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने ९०५ कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाने pk, स्त्री २ आणि गदर २ चित्रपटांना मागे टाकले.