Marathi

भारतातील 'या' लो बजेट चित्रपटांनी केली कोट्ववधींची कमाई

बॉक्स ऑफीसवर सर्वात जास्त फायदेशीर छोट्या बजेटचे चित्रपट असतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का देशातील सर्वात स्वस्त चित्रपट कोणते आहेत. जाणुन घ्या कोणते आहेत हे चित्रपट

Marathi

लिप्सटिक अंडर माय बुरखा(हिंदी)

हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे बजेट केवळ ७ कोटी रुपये होते. या चित्रपटाने वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर २१.५६ कोटी रुपये कमावले होते

Image credits: Social Media
Marathi

पान सिंह तोमर( हिंदी)

२०१२ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाची निर्मिती ७ कोटी रुपयांत झाली होती. जगभरात या चित्रपटाने २०.१८ कोटी रुपये कमावले होते.

Image credits: Social Media
Marathi

अग्ली(हिंदी)

जगभरात या चित्रपटाची कमाई ८.३४ कोटी होती. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची निर्मिती ६.५० कोटी रुपयांत झाली होती.

Image credits: Social Media
Marathi

लव टुडे( तमिळ)

२०२२ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने वर्ल्डवाईड ८३.५५ कोटी रुपये कमावले होते. या चित्रपटाची निर्मिती फक्त ६ कोटी रुपयांमध्ये झाली होती.

Image credits: Social Media
Marathi

करिक पार्टी(कन्नड)

२०१६ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. याचे बजेट केवळ ४ कोटी रुपये होते. तरी देखील या चित्रपटाने जगभर ५० कोटी रुपये कमवले होते.

Image credits: Social Media
Marathi

खोसला का घोसला(हिंदी)

२००६ मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट ३.७५ कोटी रुपयांत तयार झाला होता. जगभर या चित्रपटाची कमाई ६.६७ कोटी रुपये होती.

Image credits: Social Media
Marathi

ए वेनस डे (हिंदी)

२००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे बजेट ३ कोटी रुपये सांगितले जाते. जगभर या चित्रपटाने १६.२२ कोटी रुपये कमावले होते.

Image credits: Social Media
Marathi

रंगीतरंगा(कन्न्ड)

२०१५ मध्ये आलेल्या या हॉरर मिस्ट्री चित्रपटाचे बजेट केवळ १.५ कोटी रुपये होते. या चित्रपटाचे जगभर कलेक्शन ४३ कोटी एवढे होते.

Image credits: Social Media
Marathi

भेजा फ्राय( हिंदी)

या चित्रपटाचे बजेट केवळ १.५ कोटी रुपये होते. तरी देखील २००७ मध्ये आलेल्या या चित्रपटाने जगभर १२.५ कोटी रुपयांची कमाई केली होती.

Image credits: Social Media

प्रेमापासून कुटुंबापर्यंत, अनुपमा मालिकेतील कलाकारांचे शिक्षण किती?

लक्झरीचे दुसरे नाव तेजस्वी प्रकाश, तिच्या घरातील फोटो पहिले का?

Pushpa 2 चा धमाका, प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधींची कमाई

T-Series चे कृष्ण कुमार यांच्या मुलीच्या मृत्यूमागचे सत्य आले समोर