अल्लू अर्जुन पुष्पा २ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मुंबईमध्ये तो यानिमित्त आला असता त्याने एक नवीन खुलासा केला आहे.
अल्लू अर्जुन याने हिंदी चित्रपटात काम करणार नसल्याचं म्हटलं आहे. त्याने यामागचे कारण सांगितले आहे.
म्युझिक डिरेक्टरसाठी हिंदी चित्रपट करणे सोपं असल्याचं अल्लू अर्जुन याने म्हटलं आहे. यावेळी त्यानं तो हिंदी चित्रपट का करत नाही त्यामागचं कारण सांगितलं आहे.
म्युझिक डिरेक्टर अल्लू अर्जुनसोबत चित्रपट करण्यास इच्छुक असल्याचं सांगण्यात आलं. त्यावेळी हिंदी चित्रपटात काम करणे अवघड असल्याचं अल्लूने सांगितलं.
हिंदी चित्रपटात काम करणे अवघड असल्याचं यावेळी बोलताना अल्लू अर्जुन यांनी म्हटलं आहे. त्यांनी मी आयुष्यात एक किंवा दोन हिंदी चित्रपट काम करेल असं म्हटलं होत.