Marathi

आठ वर्षात १५ सुपरहिट, कोण आहे ही हिरोईन? जी बनली हीट मशीन

Marathi

बॉक्स ऑफीसची हिट मशीन आहे रश्मिका मंदाना

आठ वर्षापूर्वी चित्रपटात आलेली एक साधारण मुलगी आज सुपरस्टार बनली आहे आणि तिने १५ सुपरहिट चित्रपट दिले आहेत

Image credits: Social Media
Marathi

२०१६ मध्ये रश्मिकाने केला होता डेब्यू

रश्मिकाने २०१६ चा चित्रपट 'किरिक पार्टी'मधून डेब्यू केला होता. हा कन्नड चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. केवळ ४ कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभर ५० कोटी रुपये कमावले होते

Image credits: Social Media
Marathi

२०१७ मध्ये रश्मिकाचे दोन चित्रपट आले

रश्मिकाने २०१७ मधील कन्नडचा सुपरहिट चित्रपट 'अंजनीपुत्र' आणि ब्लॉकबस्टर 'चमक'मध्ये काम केले होते. दोघांची जगभरातील कमाई क्रमश: ४३ कोटी आणि २२.३ कोटी रुपये होती

Image credits: Social Media
Marathi

रश्मिकाचे २०१८ मध्ये आले तीन चित्रपट

२०१८ मध्ये रश्मिका तेलगु ब्लॉकबस्टर चित्रपट 'चलो', 'गीता गोविंदम' आणि फ्लॉप 'देवदास' मध्ये दिसली होती. या चित्रपटांची जगभर कमई क्रमश: 25 कोटी, १२७ कोटी आणि ४८ कोटी होती

Image credits: Social Media
Marathi

२०१९ मध्ये रश्मिकाने दिला एक ब्लॉकबस्टर, एक फ्लॉप

रश्मिका २०१९ मध्ये कन्नडचा ब्लॉकबस्टर 'यजमान' आणि तेलुगुची फ्लॉप 'डिअर कॉम्रेड'मध्ये दिसली होती. दोन्ही चित्रपटांची जगभर कमाई क्रमश: 52 कोटी आणि ३७ कोटी रुपये होती.

Image credits: Social Media
Marathi

२०२० मध्ये दोन सुपरहिट चित्रपटांत दिसली रश्मिका

२०२० मध्ये रश्मिका तेलगुचा ब्लॉकबस्टर 'सरिलरु नीकेवरु' आणि सुपरहिट 'भीष्मा' मध्ये दिसली. दोन्ही चित्रपटांची जगभर कमाई क्रमश: २२७ कोटी आणि ५० कोटी होती

Image credits: Social Media
Marathi

२०२१ मध्ये रश्मिकाचे तीन हिट चित्रपट आले

रश्मिका २०२१ मध्ये हिट 'पोगारू(कन्नड), 'सुल्तान'(तमिळ) आणि सुपरहिट 'पुष्पा : द राईज'(तेलुगु) मध्ये दिसली. यांची जगभर कमाई क्रमश: ४५ कोटी,४० कोटी आणि ३६५ कोटी होती.

Image credits: Social Media
Marathi

रश्मिकाचे तीन चित्रपट २०२२ मध्ये रिलीज झाले

२०२२मध्ये रश्मिका तेलुगुची Aadavaallu Meeku Johhaarlu(फ्लॉप), 'सीता रामम'(ब्लॉकबस्टर) व हिंदीत 'गुडबाय'(फ्लॉप)मध्ये दिसली. यांची जगभर कमाई क्रमश: १३.५ कोटी, ९६ कोटी व ११ कोटी होती.

Image credits: Social Media
Marathi

२०२३ मध्ये रश्मिकाचे तीन चित्रपट रिलीज झाले

रश्मिका २०२३ मध्ये हिट 'वारिसू'(तमिळ) आणि 'एनिमल'(हिंदी) मध्ये दिसली. ज्यांची जगभर कमाई क्रमश: 303 कोटी आणि, ९०१ कोटी होती. तिचा 'मिशन मजनू'(हिंदी) ओटीटीवर आला होता.

Image credits: Social Media
Marathi

रश्मिकाचे आगामी चित्रपट

रश्मिकाचे येणारे चित्रपट 'पुष्पा २ : द रूल'(रिलीज डेट ५ डिसेंबर २०२४), तमिळमधील 'कुबेर', हिंदीतील 'छावा' आणि 'सिकंदर' हे आहेत

Image credits: Social Media

भारतातील 'या' लो बजेट चित्रपटांनी केली कोट्ववधींची कमाई

प्रेमापासून कुटुंबापर्यंत, अनुपमा मालिकेतील कलाकारांचे शिक्षण किती?

लक्झरीचे दुसरे नाव तेजस्वी प्रकाश, तिच्या घरातील फोटो पहिले का?

Pushpa 2 चा धमाका, प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधींची कमाई