अलीकडेच संजय दत्तने वेलकम टू द जंगल या चित्रपटातून बाहेर पडल्याची बातमी आली होती. तो बाहेर पडताच या चित्रपटाशी संबंधित एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की संजयच्या चित्रपटात एका अभिनेत्रीने एन्ट्री केली आहे. चला, जाणून घेऊया…
Anant-Radhika 2nd Pre-Wedding : शाहरुख खान, सलमान आणि आमिर खानसह काही दिग्गज कलाकार अनंत अंबानीच्या दुसऱ्या प्री-वेडिंगला हजेरी लावणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय अन्य काही कलाकारांच्या प्री-वेडिंगची गेस्ट लिस्टवर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या दाक्षिणात्य अभिनेत्याला वयाच्या 64 व्या वर्षीही खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याच्या चित्रपटांच्या रिमेकने अजय देवगणचे नशीब उजळले आहे. एवढेच नाही तर बुर्ज खलिफामध्ये त्याचे एक भव्य घर देखील आहे.
मार्च महिन्यात राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा शाही प्रिवेडिंग सोहळा पार पडला. त्यानंतर त्यांच्या लग्न सोहळ्याच्या नियोजनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष्य लागून होते आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
ब्लॅक आउट 11:11 प्रॉडक्शनच्या समर्थनासह Jio स्टुडिओने तयार केले आहे. देवांग भावसार या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. याचा प्रीमियर 7 जून 2024 पासून JioCinema वर होईल.
तारक मेहता का उलटा चष्मा हा शो नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी सोढीच्या गायब होण्यामुळे चर्चेत आला होता. मात्र आता या शो मधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नुकत्याच झालेल्या एका संवादादरम्यान इम्रान म्हणाला की, त्याला वास्तुकलेची नेहमीच आवड आहे. वर्षानुवर्षे त्याने 3D मॉडेलिंग शिकले आणि स्वतःचे नवीन घर स्वतः डिझाइन केले.
Entertainment : बॉलिवूडमधील काही कलाकार टेलिव्हिजनमधील काही शो मध्ये देखील झळकतात. त्यापैकीच एक म्हणजे सलमान खान. पण सलमान खानला टक्कर देणारी टिव्हीवरील सर्वाधिक महागडी पर्सनालिटी माहितेय का?
नुकतीच ‘मराठी बिग बॉस’च्या पाचव्या सीझनची घोषणा झाली असून, या पर्वात सूत्रसंचालन कोण करणार, हे देखील समोर आले आहे.नव्या सीझनचं होस्टिंग करणार 'हा' मराठमोळा.
सलमान खान आणि अलीजेह अग्निहोत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये भाईजानने स्पष्ट केले आहे की, भाची अलिजेह त्याच्यावर कोणतेही पुस्तक लिहू शकत नाही.