Marathi

TMKOC च्या सेट वर असं काय घडलं ? जेठालाल वर एकाने फेकली खुर्ची

Marathi

प्रेक्षकांमध्ये कायम चर्चेत असतो TMKOC,मात्र यंदा विषय वेगळा आहे

Image credits: instagram
Marathi

जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळते

Image credits: instagram
Marathi

मात्र आता जेनिफर मिस्त्रीने एक वेगळाच खुलासा केला आहे

Image credits: instagram
Marathi

जेनिफरने सांगितले,दिलीपने एकदा निर्मात्यांना शो सोडण्याची धमकी दिली

Image credits: instagram
Marathi

ऑपरेशनल हेड सोहिल रहमानी भांडण झाले, वाद विकोपाला जाऊन खुर्ची फेकली

Image credits: instagram
Marathi

हे भांडण जवळजवळ दोन वर्षे चालले होते

Image credits: instagram
Marathi

जेनिफरच्या या खुलास्यामुळे आता नवीन चर्चाना उधाण आले आहे.

Image credits: instagram

TV वरील दुसरी सर्वाधिक महागडी पर्सानालिटी, सलमान खानलाही देते टक्कर

जाणून घ्या कोणत्या टीव्ही लीड हिरोईनने व्हिलन बनून जिंकली लोकांची मने?

अक्षय कुमारचे मतदान पण बॉलिवूडच्या 6 कलाकारांना मतदानाचा अधिकार नाही

बॉलिवूड कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा PHOTOS