Bollywood : बॉलिवूडमधील अभिनेता शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांनी एक आलिशान कार खरेदी केली आहे. या कारची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल.
बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. श्रेयसच्या पत्नीने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या आरोग्याबाबतची माहिती चाहत्यांना दिली आहे.
Television Actress : बॉलिवूडच नव्हे तर टेलिव्हिजनवरील काही अभिनेत्री देखील कोट्यावधी संपत्तीच्या मालकीण आहे. या अभिनेत्रींपैकी कोणत्या अभिनेत्रीची संपत्ती सर्वाधिक आहे हे जाणून घेऊया….
Bollywood Actor : अभिनेता सलमान खान याचा लहान भाऊ सोहेल खान याचे बॉलिवूडमधील करियर खास राहिले नाही. बॉलिवूडमध्ये सोहेलने 21 सिनेमे केले पण एकही हिट ठरला नाही.
New Year Party : यंदाचे वर्ष संपण्यास अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. यामुळे आतापासूनच न्यू ईयर पार्टीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. न्यू ईयर पार्टीसाठी हटके दिसण्यासाठी पुढील काही लुक नक्की ट्राय करू शकता.
Salaar Trailer 2 : अभिनेता प्रभासचा आगामी ‘सालार’ सिनेमाचा नवीन ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सिनेमामध्ये प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या मुख्य भूमिका आहेत.
Bollywood Movies : सध्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची चर्चा जोरदार सुरू आहे. अशातच बॉलिवूड सिनेमांमध्ये कोणत्या अभिनेत्यांनी आजवर दाऊद इब्राहिमची भूमिका साकारली आहे याबद्दलच पाहूया….
9th Ajanta-Ellora International Film Festival : नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन 3 जानेवारी ते 7 जानेवारी 2024 दरम्यान करण्यात आले आहे.
Entertainment : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बच्चन परिवारात फूट पडल्याची चर्चा जोरदार सुरू होती. अशी ही चर्चा होती की, ऐश्वर्या राय हिने सासर सोडले आहे. या सर्व अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
Ram Mandir Opening Ceremony: अयोध्येत श्रीराम मंदिराच्या शुभारंभासाठी बॉलिवूड ते साउथ सिनेसृष्टीतील कलाकारांना आमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये अक्षय कुमार, रजनीकांत, अमिताभ बच्चन, चिरंजीवी यांच्यासह अन्य कलाकारांची नावे आहेत.