Entertainment

TV वरील दुसरी सर्वाधिक महागडी पर्सानालिटी, सलमान खानलाही देते टक्कर

Image credits: Social Media

डान्स दीवाने-4 शो मध्ये माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षित डान्सिंग रिअ‍ॅलिटी शो डान्स दीवाने-4 मधून टेलिव्हिजनवर झळकत आहे. यामध्ये सुनील शेट्टीही माधुरी सोबत जज म्हणून काम करत आहे. तर भारती सिंह शो चे सूत्रसंचालन करतेय.

Image credits: Social Media

टेलिव्हिजवरील दुसरी सर्वाधिक महागडी पर्सनालिटी

माधुरी दीक्षित टेलिव्हजनवरील सर्वाधिक दुसरी महागडी सेलिब्रेटी आहे. फी मध्ये सलमान खानलाही माधुरी टक्कर देतेय.

Image credits: Social Media

माधुरी दीक्षितची फी

डान्स दीवाने-4 साठी माधुरी दीक्षितच्या फी संदर्भात खुलासा झालेला नाही. पण रिपोर्ट्सनुसार, शो च्या आधीच्या संपूर्ण सीझनमधून 132 कोटी रुपये कमावले होते.

Image credits: Social Media

डान्स दीवाने-3 साठी फी

डान्स दीवाने-3 साठी माधुरीने दोन कोटी रुपये प्रति एपिसोड घेतले होते. याचे एकूण 66 एपिसोड शूट झाले होते.

Image credits: Social Media

सलमान आणि माधुरीची कमाई

टीव्हीवर बिग बॉस-17 मधून एकूण 180 कोटी रुपये सलमान खानने कमावले होते. याच हिशोबाने माधुरीने केवळ 48 कोटी रुपये कमावले होते.

Image credits: Social Media

शिल्पा शेट्टीची फी

शिल्पा शेट्टीला सुपर डांन्सर-4 च्या संपूर्ण सीझनसाठी 11.4 कोटी रुपये मिळाले होते. म्हणजेच माधुरी दीक्षित शिल्पाच्या तुलनेत 1057 टक्के अधिक कमावते.

Image credits: Social Media