Entertainment

या दिवसापासून सुरु होणार अनंत - राधिकाच्या लग्नाचा शाही सोहळा

Image credits: social media

अनंत आणि राधिका जुलै महिन्यात अडकणार लग्न बंधनात

Image credits: social media

लवकरच दोघांच्या लग्नाचा सोहळा सुरू होणार आहे

Image credits: social media

रिपोर्टनुसार अनंत-राधिकाच्या लग्नाआधी होणार इटलीमध्ये क्रूझ पार्टी

Image credits: social media

29 मे ते 1 जून कार्यक्रम चालणार, 300 व्हीआयपी पाहुण्यांची उपस्थिती

Image credits: social media

29 मे ते 1 जून पाहुण्यांचा सिसिली ते स्विझर्लंड प्रवास घडणार आहे.

Image credits: Social media

रिपोर्टनुसार,प्रायव्हसी लक्षात घेता नो फोन पॉलिसी याकाळात अवलंबली आहे

Image credits: Social media

मात्र या सोहळ्याला नीता आणि मुकेश अंबानी अनुपस्थित राहणार आहेत.

Image credits: Social media