श्रद्धा कपूरचा बॉयफ्रेंड Rahul Mody चे शिक्षण ते करियर, घ्या जाणून
Entertainment Jun 19 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
श्रद्धा कपूरने तिचे राहुल मोदीसोबतचे रिलेशनशिप कंन्फर्म केलेय.
Image credits: Instagram
Marathi
इंस्टाग्रामवरील श्रद्धाची पोस्ट
श्रद्धाने इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये राहुल मोदीचा एक फोटो शेअर करत खास कॅप्शनही लिहित म्हटले की, "दिल रख ले, नींद तो वापिस दे दे यार. राहुल मोदी."
Image credits: Instagram
Marathi
कोण आहे राहुल मोदी?
राहुल मोदीचा जन्म 7 ऑक्टोंबर, 1990 मध्ये मुंबईत झाला आहे. राहुलने व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल इंस्टिट्यूटमधून शिक्षण घेतले आहे.
Image credits: Instagram
Marathi
सहाय्यक दिग्दर्शक
राहुलने वर्ष 2011 मध्ये प्यार का पंचनामाच्या सेटवर इंटर्नशिप आणि आकाशवाणी सारख्या अन्य काही ठिकाणी सहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले आहे.
Image credits: Instagram
Marathi
लेखकही आहे राहुल मोदी
राहुलला IMDb नुसार, प्यार का पंचनामा-2, सोनू की टीटू की स्विटी व तू झूठी मैं मक्कार सिनेमासाठी लेखक म्हणून काम केले आहे.
Image credits: Instagram
Marathi
श्रद्धाच्या गळ्यातील नेकलेस
काही दिवसांपूर्वी श्रद्धाच्या गळ्यातील R नावाच्या नेकलेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यावरुनच श्रद्धाचे राहुल मोदीसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या होत्या.