Sonakshi Sinha ने लग्नानंतर सर्वप्रथम सोशल मीडियात केला हा मोठा बदल
Entertainment Jun 24 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालने अखेर लग्नगाठ बांधली आहे.
Image credits: Instagram
Marathi
सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नानंतरचा पहिला फोटो
सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नानंतरचा पहिले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Image credits: Instagram
Marathi
लग्नावेळी सोनाक्षी -जहीरने पांढऱ्या रंगातील आउटफिट्स परिधान केले होते.
Image credits: Instagram
Marathi
सोनाक्षी आणि जहीरच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद दिसून आला.
Image credits: Our own
Marathi
सोनाक्षी आणि जहीरने मित्रपरिवाराला रिसेप्शन पार्टी दिली.
Image credits: Our own
Marathi
सोनाक्षी-जहीरची रिसेप्शन पार्टी
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालने लग्नानंतर मित्रपरिवाराला रिसेप्शन पार्टी दिली. यावेळी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी अभिनेत्रीच्या पार्टीला उपस्थिती लावल्याचे दिसून आले.
Image credits: Instagram
Marathi
लग्नानंतर सोशल मीडियावर सोनाक्षीने केला मोठा बदल
लग्नानंतर सोशल मीडियावर बदल सोनाक्षीने लग्नानंतर सर्वप्रथम सोशल मीडियावर मोठा बदल केला आहे.
Image credits: Our own
Marathi
कमेंट्स केल्या बंद
सोनाक्षी सिन्हाने लग्नानंतरचे फोटो शेअर करत ट्रोलिंगपासून दूर राहण्यासाठी कमेंट्स बंद केल्या आहेत.