Entertainment

सोनाक्षी-जहीरच्या रिसेप्शन पार्टीत रेखाची अदा, वळल्या सर्वांच्या नजरा

Image credits: Our own

सोनाक्षी-जहीरच्या रिसेप्शन पार्टीत रेखाच्या लूकने सर्वांना भूरळ पाडली.

Image credits: Our own

संगीता बिजलानीने सोनाक्षी-जहीरच्या रिसेप्शनला लेहेंगा घातला होता.

Image credits: Our own

विद्या बालन नवऱ्यासोबत सोनाक्षीच्या रिसेप्शन पार्टीसाठी पोहोचली होती.

Image credits: Our own

निळ्या शिमर साडीर यूलिया वंतूरचा हॉट लूक दिसून आला.

Image credits: Our own

अनिल कपूर सोनाक्षीच्या रिसेप्शन पार्टीला उपस्थितीत होता.

Image credits: Varinder Chawla

सोनाक्षी-जहीरच्या रिसेप्शनला काजोलने आपल्या लूकने सर्वांना घायाळ केले.

Image credits: Varinder Chawla

हुमा कुरैशीने मैत्रीणीच्या रिसेप्शन पार्टीला उपस्थिती लावली होती.

Image credits: Varinder Chawla

हिरामंडीमधील को-स्टार फरदीन खानही काळ्या सूटमध्ये सुंदर दिसत होता.

Image credits: Our own

डेजी शाहने गुलाबी रंगातील लेहेंगा परिधान केला होता.

Image credits: Our own

गुलाबी शरारामध्ये तब्बूचा रिसेप्शन पार्टीतील लूक सुंदर दिसतोय.

Image credits: Our own

पूनम ढिल्लनही सोनाक्षी-जहीरच्या रिसेप्शनला आली होती.

Image credits: Our own

बॉलिवूडमधील दबंग सलमान खानही सोनाक्षीच्या रिसेप्शनला आला होता.

Image credits: Our own