Entertainment

Sonakshi ला स्टेजवर घेऊन जाताना Zaheer दिसला रोमँटिक अंदाजात, PHOTOS

Image credits: Our own

सोनाक्षी-जहीरचे लग्न

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालने 23 जूनला रजिस्टर्ड पद्धतीने लग्न केले.

Image credits: Our own

सोनाक्षी-जहीरचा लूक

सोनाक्षी सिन्हाने रिसेप्शनसाठी हेव्ही वर्क असणारी कांजीवरम साडी नेसली होती. तर जहीरने पांढऱ्या रंगातील शेरवानी घातली होती.सोनाक्षी-जहीरचा लूक

Image credits: Our own

जहीर इक्बाल आणि सोनाक्षीने पापाराझींसमोर रोमँटिक अंदाजात फोटो काढले.

Image credits: Our own

सोनाक्षीच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद झळकत होता.

Image credits: Our own

सोनाक्षीला स्टेजवर घेऊन जाताना जहीर रोमँटिक अंदाजात दिसला.

Image credits: Our own

लग्नानंतर कपलच्या चेहऱ्यावरील आनंद

सोनाक्षी आणि जहीर हे दोघेही लग्नामुळे अत्याधिक आनंदित असल्याचे दिसून आले.

Image credits: Our own