Entertainment

BBOTT3 मध्ये एण्ट्री केलेली 'वडापाव गर्ल' दिवसाला करते एवढी कमाई

Image credits: Social Media

बिग बॉस ओटीटी-3 ला सुरुवात

बिग बॉस ओटीटी-3 ला 21 जूनपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये काही सेलेब्रेटींनी घरात प्रवेश केलाय. पण सर्वांच्या नजरा शो मधील पहिली स्पर्धक चंद्रिका दीक्षित म्हणजेच वडापाव गर्लवर आहे.

Image credits: Social Media

चंद्रिका दीक्षितची कमाई

चंद्रिका दीक्षित बिस बॉस ओटीटी-3 मध्ये येण्याआधी दिल्लीतील रस्त्यावर वडापावची विक्री करायची. यामधून चंद्रिकाची बक्कळ कमाई करायची.

Image credits: Social Media

एका दिवसाची कमाई

अनिल कपूर यांच्या शो मध्ये चंद्रिका दीक्षितने खुलासा केला की, वडापावची विक्री करुन एका दिवसाला 40 हजार रुपये कमावते.

Image credits: Social Media

महिन्याभराची कमाई

चंद्रिका दीक्षितने महिनाभर वडापाव विक्री केल्यास ती 12 लाख रुपयांपर्यंत कमावते.

Image credits: Instagram/Chandrika.dixit

प्रेक्षक चंद्रिकाची कमाई अनेकजण ऐकून हैराण

वडापाव गर्लची कमाई ऐकून अनेकजण हैराण झाले आहेच. काहीजण आता वडापाव विक्री करण्याचा व्यवसाय करावा असा विचार करत आहेत.

Image credits: Social Media

बिग बॉस ओटीटी कुठे पाहू शकता?

अनिल कपूर सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉस ओटीटीचे एपिसोड तुम्हाला JioCinema वर पाहता येणार आहेत.

Image credits: Social Media

पहिल्या दोन सीजनचे सूत्रसंचालन

बिग बॉस ओटीटी लोकप्रिय बिग बॉस फ्रेंचायडीचा स्पिन-ऑफ आहे. पहिल्या सीजनचे सूत्रसंचालन करण जौहर आणि दुसऱ्याचे सलमान खानने केले होते.

Image credits: Social Media