Entertainment

Kalki 2898AD सिनेमा प्रदर्शित होण्याआधी धूम, कमावले एवढे रुपये

Image credits: Social Media

'कल्की 2898 एडी' सिनेमाची धूम

प्रभासचा कल्की 2898 एडी सिनेमा 27 जूनला प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी सिनेमा धुमाकूळ घालत असल्याचे समोर आले आहे.

Image credits: instagram

सिनेमाची प्री-रिलीज कमाई

रिपोर्ट्सनुसार, Kalki 2898 AD सिनेमाने प्रदर्शित होण्याआधी जगभराच 380 कोटी रुपयांची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसच्या राइट्सच्या माध्यमातून कमाई झाली आहे.

Image credits: instagram

तेलंगणा आणि आंध्रप्रदेशपेक्षा सर्वाधिक कमाई

कल्की 2898 एडी सिनेमाची प्री-रिलीज कमाई आंध्रप्रदेश आणि तेलंगणापेक्षा अधिक झाली आहे. या तेलुगु भाषिक राज्यांमध्ये सिनेमाचे बॉक्स ऑफिस राइट्स 182 कोटी रुपयांना विक्री झाले आहेत.

Image credits: instagram

तमिळनाडू, कर्नाटक येथील कमाई

तमिळनाडू, केरळात सिनेमाची प्री-रिलीज कमाई 22 कोटी रुपये झाली आहे. कर्नाटकात सिनेमाने प्रदर्शित होण्याआधी 30 कोटी रुपये कमावले आहेत.

Image credits: Social Media

उत्तर भारतातील सिनेमाची कमाई

कल्की 2898 एडी सिनेमाने उत्तर भारतातही तगडी कमाई केली आहे. असे सांगितले जातेय की, हिंदी भाषिक क्षेत्रांमध्ये सिनेमाचे राइट्स 80 कोटी रुपयांना विक्री झाले आहेत.

Image credits: Social Media

ओव्हरसीजच्या माध्यमातून कमाई

रिपोर्ट्सनुसार, सिनेमाने प्रदर्शित होण्याआधी ओव्हरसीज मार्केटमधून 70 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारत आणि ओव्हरजीची कमाई मिळून 384 कोटी रुपये होते.

Image credits: Social Media

सिनेमाचे बजेट

नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केलेल्या कल्की 2898 एडी सिनेमाचे बजेट 600 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. सिनेमात प्रभास, अमिताभ बच्चन व दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Image credits: Social Media