Rakhi Sawant Vs Tanvi Kolte। बिग बॉस मराठी Nominations: राखीने तन्वी अणि दीपालीला नॉमिनेट केलं

Share this Video

Bigg Boss Marathi Season 6 मध्ये नॉमिनेशन टास्कदरम्यान मोठा ड्रामा पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये राखी काही स्पर्धकांना खडे बोल सुनावताना दिसते. “हे अनाथआश्रम नाही” असं म्हणत राखीने तन्वी कोलते आणि दीपाली यांना नॉमिनेट केल्याचं पाहायला मिळतं.अशाच Bigg Boss Marathi Updates, Promo News, Viral Videos साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

Related Video