
Bigg Boss Marathi Shock कॅप्टनशिप टास्कमध्ये संकेतच्या गळ्यात वायर अडकली, रुचिता आमनेसामने
Bigg Boss Marathi 6 च्या घरात या आठवड्याच्या कॅप्टनशिप टास्कदरम्यान एक धक्कादायक प्रसंग समोर आला आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये संकेत आणि रुचिता कॅप्टनशिपसाठी आमनेसामने आलेले दिसतात. घराचा पुढचा कॅप्टन होण्यासाठी दोघांमध्ये जोरदार चुरस सुरू असताना टास्कमध्ये वायरिंगचा गुंता सोडवण्याचं आव्हान दिलं जातं.अशाच Bigg Boss Marathi Updates, Promos, Drama & Breaking Entertainment News साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.