रश्मीका मंदानाच्या ज्वेलरीने सर्वांचे लक्ष लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांचा मल्टी लेअर्ड भारी ध्यान लक्ष वेधून घेत आहे. तिने घातलेल्या ब्रायडल लूकने सर्वांचे लक्ष वेधलं आहे.
रश्मीकाने घातलेल्या नेकलेसने तिच्या सौंदर्य अजून खुलून दिसत होतं. चेहऱ्याला हायलाईट करायला हे डिझाईन उपयोगी येत आणि डीप नेक ब्लाऊजमुळे तिचे सौंदर्य खुलून दिसत होत.
गोल्ड ब्रेसलेट आणि बांगड्या आपल्याला या डिझाईनमध्ये आपल्याला मिळून जातील. यामध्ये ब्रायडल वाईब आपल्या चेहऱ्याला अजून मजबूत बनवत असते. आपली हि ज्वेलरी लग्नात जास्तच चमकत असते.