PM Viksit Bharat Rozgar Yojana: पंतप्रधान मोदींनी 79 व्या स्वातंत्र्यदिनी विकसित भारत रोजगार योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना ₹15,000 ची मदत मिळेल. 3.5 कोटी तरुण, नोकरी देणाऱ्या कंपन्यांना याचा लाभ होणार आहे.