- Home
- Utility News
- केवळ 500 रुपये जमा करा आणि करोडपती व्हा, तुम्हाला म्युचल फंडची ही स्कीम माहितीये का?
केवळ 500 रुपये जमा करा आणि करोडपती व्हा, तुम्हाला म्युचल फंडची ही स्कीम माहितीये का?
मुंबई - कमी पैसे गुंतवून जास्त नफा मिळवायचा आहे का? मग म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय आहे. कमी रिस्क, जास्त रिटर्न्स. महिन्याला फक्त ५०० रुपये गुंतवून तुम्ही त्यातून कोट्यवधी रुपये मिळवू शकता. कसं ते पाहूया.

कमी रिस्क, जास्त रिटर्न्स
कमी गुंतवणुकीतून जास्त पैसे कमवायचे नाही असे कोणाला वाटेल? तुम्हालाही कमी पैसे गुंतवून जास्त रिटर्न्स मिळवायचे असतील तर योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकता. दरमहा कमी गुंतवणूक करून लाखो रुपये कमवू शकता. म्युच्युअल फंडमध्ये एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवावी लागत नाही. कमी रकमेत गुंतवणूक करूनही जास्त उत्पन्न मिळवू शकता. कसे ते जाणून घेऊया.
५०० रुपयेही होतील कोट्यवधी
मासिक किंवा तिमाही आधारावर कसे गुंतवावे?
८० लाख रुपये मिळतील
गुंतवणुकीच्या बाबतीत स्टेप-अप संकल्पना खूप महत्त्वाची आहे. याचा अर्थ दरवर्षी गुंतवणुकीची रक्कम थोडी थोडी वाढवत जाणे. तुमचा पगार वाढत गेल्यावर गुंतवणुकीची रक्कमही वाढवावी. अशाप्रकारे लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू शकता. तुमची सुरुवातीची गुंतवणूक महिन्याला ५०० रुपये आहे असे समजू. तुम्ही २५ वर्षांचा प्लॅन घेतला आहे असे समजू. जर तुम्ही दरवर्षी १०% गुंतवणूक वाढवली तर १५% व्याजदराने तुम्हाला ८० लाख रुपये मिळतील.
**टीप** म्युच्युअल फंड SIP चे रिटर्न्स बाजारावर अवलंबून असतात. योग्य माहितीशिवाय गुंतवणूक केल्यास नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करणे चांगले.
