IAS Probationer Pooja Khedkar : पूजा खेडकर या पुण्यातील प्रोबेशनरी आयएएस अधिकारी होत्या. त्यांची वाशिमला बदली करण्यात आली होती. त्यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. पूजा खेडकर या महाराष्ट्र केडरच्या 2022 च्या बॅचमधील IAS अधिकारी आहेत.
IAS Probationer Pooja Khedkar : आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर यांचा नियुक्ती वादाचा विषय ठरली आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्याने त्यांच्या संपत्तीविषयी धक्कादायक माहिती समोर आणली आहे.
Vidhan Parishad Election 2024 : या विधान परिषदेच्या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे. त्यामुळे यात विजय मिळावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
Maratha Reservation News : महाराष्ट्रातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (SEBC) श्रेणीतील मराठ्यांच्या नोकऱ्या अन् शिक्षणातील 10 टक्के कोट्याच्या आव्हानावर मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी पुन्हा सुनावणी पार पडली.
Nanded special trains to Pandharpur : आषाढी एकादशीसाठी नांदेडमधील तीन स्थानकांवरून विशेष गाड्या पंढरपूरला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांची सोय होणार असून दोन दिवस या गाड्या सोडल्या जाणार आहेत.
Pune drunk and drive News : पुण्यात वाढणाऱ्या ड्रिंक अँड ड्राईव्ह घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलायला सुरुवात झाली आहे.
मुंबईतील 7 लोकल स्थानकांची नावे लवकरच बदलणार आहेत. ज्यामध्ये मुंबईचे मरीन लाइन्स स्टेशन आता मुंबा देवी म्हणून ओळखले जाणार आहे. या स्थानकाचे नाव बदलल्याने मुंबादेवीला जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Konkan Railway Updates : गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची 1500 रुपयांची रक्कम महिलांच्या बँक खात्यात 15 ऑगस्टला जमा होईल. या पैशांमुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठी मदत होऊ शकते. लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रामध्ये सकाळीच भूकंपाचे धक्का बसले असून यामुळे सगळे हादरून गेले आहेत. या घटनेमुळे सगळीकडचे वातावरण ढवळून निघाले आहे. मराठवाडा आणि विदर्भ येथेही या भूकंपामुळे लोकांमध्ये भीती पसरली आहे.