महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर, जनतेला एक्झिट पोलचे निकाल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. महायुती आणि म.वि.ए. आघाडी यांच्यातील निकराची लढत असल्याने, प्रत्येक क्षणाचा कल महत्त्वाचा आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे, आशिष शेलार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांसारख्या दिग्गज नेत्यांनी आपला मतदान हक्क बजावला आहे. नेत्यांनी राज्यातील जनतेला घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचे माजी खासदार नवनीत राणा यांनी राज्याच्या पुढील मुख्यमंत्र्याबाबत मोठा दावा केला आहे. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल.
पुण्याचे माजी आयपीएस अधिकारी रवींद्र नाथ पाटील यांनी सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केल्यावर शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे सहा प्रमुख पक्ष दोन आघाड्यांमध्ये निवडणूक लढवत आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ एका टप्यात होणार आहे. २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये एकाच टप्यात आज मतदार मतदान करणार आहेत.
Maharashtra Election 2024: महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये आज, २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ९.७ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील, महिला मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध आहेत.