Petrol Diesel Price: आज महाराष्ट्रातील इतर शहरांत पेट्रोल-डिझेलचा काय भाव आहे. आपण जाणून घेणार आहोत.
Rajya Sabha Seat : यावेळी अनेक राज्यसभा सदस्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. निवडणूक जिंकून ते लोकसभेत पोहोचले आहेत. या स्थितीत राज्यसभेच्या 10 जागा रिक्त झाल्या आहेत.
Manoj Jarange Patil Hunger Strike : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांची तब्येत खालावत असून त्यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
भारतीय हवामान विभागाने ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Amravati News : अमरावतीत काही अज्ञातांनी शहरातील राजकमल चौकात काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचे फ्लेक्स फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराबद्दल काँग्रेसने संताप व्यक्त केला.
मुसळधार पाऊस आणि दरडींचा धोका लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांसाठी आज सोमवारपासून पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे.
Monsoon update : राज्यात मान्सूनचे आगमन झालं असून पहिल्याच पावसाने मुंबईला चांगलेच झोडपून काढले आहे. हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट तर ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Thane Water Cut: ठाणे शहरातील काही भागातही 5 जूनपासून 10 टक्के पाणी कपात लागू झाली आहे.
लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मात्र यावेळी नारायण राणे आणि भागवत कराड यांना मोठा धक्का बसला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा दिल्लीत पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. देशभरात महायुतीकडे बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबई भारतीय जनता पक्षाकडून लावण्यात आलेल्या या बॅनर्सवर नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा फोटो आहे.