Marathi

महात्मा फुले यांचे १० प्रेरणादायी कोट्स

Marathi

महात्मा फुले

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते.

Image credits: सोशल मीडिया
Marathi

महात्मा फुले

भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणेपिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसेच आहे.

Image credits: सोशल मीडिया
Marathi

महात्मा फुले

नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.

Image credits: सोशल मीडिया
Marathi

महात्मा फुले

जर विद्या ग्रहण केली तर आपल्याला असलेल्या सर्व कष्टांचे निवारण करण्याचे मार्ग आपल्याला लाभतील.

Image credits: सोशल मीडिया
Marathi

महात्मा फुले

भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणेपिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसेच आहे.

Image credits: सोशल मीडिया
Marathi

महात्मा फुले

केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही धंदा आहे, चामाड्यांना शिवणे हा चांभाराचा धर्म नाही धंदा आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून धंदाच आहे.

Image credits: सोशल मीडिया
Marathi

महात्मा फुले

समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता, नैतिकता, प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही.

Image credits: सोशल मीडिया
Marathi

महात्मा फुले

ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात - महात्मा ज्योतिबा फुले

Image credits: सोशल मीडिया
Marathi

महात्मा फुले

चांगल्या उद्देशासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नये. महात्मा फुले जयंती २०२५

Image credits: सोशल मीडिया

International Yoga Day 2025 : फडणवीस ते योगी, या मुख्यमंत्र्यांचा योग दिनात सहभाग

Mumbai Travel Places : यंदा पावसाळ्यात मुंबईजवळ असलेल्या या 5 पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

Shivaji Maharaj Rajyabhishek 2025 महाराजांच्या एका शब्दावर जीव देणारे पराक्रमी शिलेदार कोण होते? वाचा त्यांच्याबद्दल

Shivaji Maharaj Rajyabhishek 2025 महाराजांनी कपटी अफजल खानाच कसा मुडदा पाडला, त्यातून काय शिकाल?