नागपुरच्या मराठमोळ्या दिव्या देशमुखने २०२५ चा फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकून भारताची पहिली महिला विजेती बनली आहे. तसेच, ती चौथी भारतीय महिला ग्रँडमास्टर बनली आहे. जाणून घ्या तिच्याबद्दल सबकुछ..
- Home
- Maharashtra
- 28th July 2025 Updates: Grandmaster Divya Deshmukh - बुद्धिबळाचा विश्वचषक जिंकणारी पहिली मराठी तरुणी
28th July 2025 Updates: Grandmaster Divya Deshmukh - बुद्धिबळाचा विश्वचषक जिंकणारी पहिली मराठी तरुणी

28th July 2025 Updates: आज महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आमदार एकनाथ खडसे यांचे जावई पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडले असून त्यावरून वेगवेगळे दावे केले जात आहेत. आज घाटमाथ्यावर जास्त पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
28 July 2025 Updates Grandmaster Divya Deshmukh - बुद्धिबळाचा विश्वचषक जिंकणारी पहिली मराठी तरुणी
28 July 2025 Updates Google AI Engineer - गूगलमध्ये एआय इंजिनियर किती कमवतो? या कौशल्यांनी मिळवा करोडोंची नोकरी!
Google AI Engineer : AI क्षेत्रात गूगलसारख्या कंपन्यांमध्ये AI इंजिनिअरची मागणी वाढत आहे. भारतात ₹25 लाख ते ₹1.5 कोटी आणि अमेरिकेत $200,000 ते $400,000 पर्यंत पॅकेज मिळू शकते.
28 July 2025 Updates Relationship Guide - गर्लफ्रेंडच्या पाठीवर हात फिरवल्याने प्रेम 15% वाढतं! अभ्यासात माहिती आली समोर
मुंबई - एक नवीन अभ्यासातून एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली आहे. तुमच्या जोडीदाराला, म्हणजेच तुमच्या गर्लफ्रेंड किंवा पत्नीला, आता तुम्ही करत असलेल्या प्रेमापेक्षा १५% जास्त प्रेम मिळवायचं असेल तर काय करावं लागेल हे या अभ्यासात सांगण्यात आलं आहे.
28 July 2025 Updates Nag Panchami 2025 - विषारी सापासारख्या लोकांचाही सामना करू शकतात या राशी, जाणून घ्या या शक्तिशाली राशी!
मुंबई - आयुष्यात सर्वच लोक चांगल्या स्वभावाचे भेटतात असे नाही. काही लोक अगदी सापासारखे विषारी असतात. ते हळूवारपणे आपल्या आयुष्यात विष पेरतात. पण काही राशिचे लोक या विषारी लोकांचा सहज सामना करु शकतात. जाणून घ्या या शक्तिशाली राशिंबद्दल...
28 July 2025 Updates Maharashtra Weather Alert - महाराष्ट्राच्या हवामानात बदल, 9 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार का?
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
28 July 2025 Updates जेव्हा सलमानने कापला अशोक सराफ यांचा गळा, म्हणाले- ''सलमान जोरात दाबत होता, मी लगेच सांगितलं...''
Ashok Saraf on Salman Khan : जागृती चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमान खानने अशोक सराफ यांच्या गळ्यावर चाकू ठेवला होता. त्यावेळी चाकू लागल्याने सराफ जखमी झाले होते. हा धक्कादायक अनुभव सराफ यांनी नुकताच शेअर केला आहे.
28 July 2025 Updates "मराठीसाठी आवाज उठवणं हीच खरी ताकद!", राज ठाकरेंकडून खासदार वर्षा गायकवाड यांना खुलं पत्र
उत्तर भारतीय खासदाराच्या वक्तव्यावरून वर्षा गायकवाड यांनी संसदेत घेतलेल्या भूमिकेचे राज ठाकरेंनी कौतुक केले आहे. इतर खासदारांच्या मौन भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
28 July 2025 Updates TMC ACTREC Bharti 2025 - ACTREC मध्ये नवीन 17 पदांसाठी भरती जाहीर, नवी मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी!
TMC ACTREC Bharti 2025 : टाटा मेमोरियल सेंटर (TMC) च्या ACTREC, नवी मुंबई मध्ये 17 विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट 2025 आहे. अधिक माहितीसाठी www.actrec.gov.in ला भेट द्या.
28 July 2025 Updates Nag Panchami 2025 - नागपंचमीला महाराष्ट्रात हे पारंपरिक पदार्थ बनवतात, पहिला पदार्थ बघूनच तोंडाला सुटेल पाणी
मुंबई - उद्या मंगळवारी (दि. २९ जुलै) नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या दिवशी महाराष्ट्रात खास पारंपरिक पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. आज हे पारंपरिक पदार्थांच्या रेसिपीज आम्ही आपल्यासाठी आणल्या आहेत.
28 July 2025 Updates Ladki Bahin Yojana - 'लाडकी बहीण' योजनेत 26 लाखांहून अधिक अपात्र लाभार्थी; जुलैचे पैसे मिळणार की नाही?
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत 26.34 लाख अपात्र लाभार्थी आढळून आले आहेत. जून 2025 पासून त्यांचा लाभ स्थगित करण्यात आला असून, जिल्हाधिकारी स्तरावर पुन्हा तपासणी केली जाईल.
28 July 2025 Updates Shravan 2025 - श्रावणात मुलांसाठी जिवती पूजा का करतात? घ्या जाणून
श्रावण महिन्यात जिवती पूजा का करतात काही जणांना माहिती नसते. खरंतर, ही पूजा मुलांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी केली जाते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊ.
28 July 2025 Updates मराठमोळ्या दिव्या देशमुखनं FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकत इतिहास रचला, विश्वविजेत्या कोनेरु हम्पीला केले पराभूत
अंतिम फेरीचा प्रारंभ क्लासिकल प्रकारातील दोन सामन्यांनी झाला. या दोन्ही सामने बरोबरीत सुटले. कोनेरु हम्पीसारख्या अनुभवी खेळाडूविरुद्ध दिव्या देशमुखनं कोणतीही घाई न करता संयमाने खेळ केला.
28 July 2025 Updates दिव्या देशमुख विश्व बुद्धिबळ विजेती ठरली, भारतीय खेळाडू हंपीचा केला पराभव
५ व्या क्रमांकाची कोनेरू हंपी आणि १८ व्या क्रमांकाची दिव्या देशमुख यांच्यात अंतिम सामना झाला. दोघींनीही उपांत्य फेरीत अनुक्रमे लेई तिंगजी आणि टॅन झोंगयी या चिनी प्रतिस्पर्ध्यांना हरवले होते.
28 July 2025 Updates Bima Sakhi Yojana - ग्रामीण महिलांचा आधार बनलेली ही योजना का ठरत आहे 'गेम चेंजर'?, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Bima Sakhi Yojana : बीमा सखी योजना ही ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकार आणि LIC यांची एक अभिनव योजना आहे. या योजनेअंतर्गत, महिलांना विमा एजंट म्हणून प्रशिक्षित करून त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळवण्याचा मार्ग खुला होतो.
28 July 2025 Updates Nag Panchami 2025 - नागपंचमीच्या मित्रपरिवाराला WhatsApp Status, Messages, Wishes च्या माध्यमातून द्या मराठमोळ्या शुभेच्छा
Nag Panchami 2025 Wishes : येत्या 29 जुलैला नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास संदेश, शुभेच्छापत्र पाठवून सणाचा आनंद साजरा करा.
28 July 2025 Updates PM किसान योजनेपेक्षा मोठं खजिनं! या 5 सरकारी योजना बदलू शकतात शेतकऱ्यांचं नशिब, पण 90% शेतकऱ्यांना अजूनही माहितीच नाहीत!
Top 5 Farmer Schemes : भारतातील शेतकऱ्यांसाठी अनेक सरकारी योजना आहेत ज्या त्यांच्या उत्पन्नात वाढ करू शकतात आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करू शकतात. या 5 अशा योजनांची माहिती दिली ज्यात पेन्शन, पीक विमा, आधुनिक प्रशिक्षण, आणि सिंचनासाठी मदत करतात.
28 July 2025 Updates Operation Mahadev - पहलगाम हल्ल्यातील 3 दहशतवाद्यांना कंठस्थान
श्रीनगरच्या दाचीगाम उद्यानाजवळ झालेल्या चकमकीत पहलगाम हल्ल्याशी संबंधित तीन विदेशी दहशतवादी ठार झाले. गुप्तचर सूचनांनंतर सुरू करण्यात आलेल्या या कारवाईत लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफ सहभागी होते. तपास सुरू आहे.
28 July 2025 Updates Shravan Mangala Gauri - श्रावणातील मंगळागौरचे महत्त्व काय? घ्या जाणून
श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असतो. याच महिन्यात वेगवेगळ्या पूजा, सण साजरे केले जातात. अशातच मंगळागौरही श्रावणात केली जाते. याचे महत्व काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
28 July 2025 Updates अमीर खानच्या घरी २५ आयपीएस अधिकाऱ्यांनी दिली भेट, कारण आलं समोर?
अभिनेता अमीर खानच्या घरी २५ आयपीएस अधिकाऱ्यांची टीम पोहोचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या भेटीचे कारण अद्याप समोर आलेले नाही, त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
28 July 2025 Updates हैदराबादमध्ये सरोगसीच्या नावाखाली दांपत्याला दिले भलतेच बाळ, ३५ लाखही लुबाडले
त्यांना मिळालेले बाळ जैविकदृष्ट्या त्यांचे नव्हते. नंतर झालेल्या डीएनए चाचणीने सिद्ध केले की हे बाळ सरोगसीद्वारे जन्मलेले नसून ते आसाममधील एका गरीब कुटुंबाकडून विकत घेतले गेले होते आणि सरोगसीच्या नावाखाली या जोडप्याला दिले गेले होते.