- Home
- lifestyle
- Nag Panchami 2025 : नागपंचमीच्या मित्रपरिवाराला WhatsApp Status, Messages, Wishes च्या माध्यमातून द्या मराठमोळ्या शुभेच्छा
Nag Panchami 2025 : नागपंचमीच्या मित्रपरिवाराला WhatsApp Status, Messages, Wishes च्या माध्यमातून द्या मराठमोळ्या शुभेच्छा
Nag Panchami 2025 Wishes : येत्या 29 जुलैला नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास संदेश, शुभेच्छापत्र पाठवून सणाचा आनंद साजरा करा.
16

Image Credit : Getty
Nag Panchami 2025 Wishes
श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी! यमुना नदीच्या पात्रात कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस म्हणजे, श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी! नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
26
Image Credit : Getty
Nag Panchami 2025 Wishes
दूध लाह्या वाहू नागोबाला
चल ग सखे वारुळाला नागोबाला पूजायाला
36
Image Credit : Getty
Nag Panchami 2025 Wishes
बळीराजाचा हा कैवारी नागराजाची मुर्ती पुजूया घरी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
46
Image Credit : Getty
Nag Panchami 2025 Wishes
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
56
Image Credit : Getty
Nag Panchami 2025 Wishes
कोकिळा गाई, मंजुळ गाणी
नागपंचमीच्या शुभदिनी, सुख-समृद्धी नांदो जीवनी...
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
66
Image Credit : Getty
Nag Panchami 2025 Wishes
भगवान शिव आपल्या सर्वांना नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर आशीर्वाद देवो शुभ नाग पंचमी

