Navratri 6th Day 2024 : देशभरात शारदीय नवरात्रौत्सव साजरी केली जात आहे. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. ऋषी कात्यायन यांची पुत्री असल्याने देवीला ते नाव दिले गेले. देवी कात्यायनीच्या पूजेने आयुष्यात सर्व सुख मिळते.
Baby Girl Names Starts Wit D : घरी आलेल्या नव्या चिमुकलीचे नाव ठेवण्याचा विचार केला जातो. अशातच तिच्या नावाची सुरुवात D अक्षरापासून करायची असल्यास पुढील काही खास नावे अर्थांसह नक्की पाहा.
रतन टाटा यांचा जन्म प्रतिष्ठित टाटा कुटुंबात झाला आणि त्यांनी कॉर्नेल विद्यापीठात शिक्षण घेतले. 1962 मध्ये टाटा समूहात दाखल झाल्यावर त्यांनी कंपनीचे नेतृत्व केले आणि जग्वार लँड रोव्हर सारख्या जागतिक ब्रँड खरेदी करून त्याचे जागतिकीकरण केले.
Vijayadashami 2024 : प्रत्येक दिवशी विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याला शस्र पूजन केले जाते. या परंपरेच्या माध्यमातून शस्रांशिवाय कोणतेही युद्ध जिंकले जात नाही अशी शिकवण मिळते.
8 Trendy Bengals Designs : सध्या वेगवेगळ्या सणांना सुरुवात झाली आहे. नवरात्रौत्सवानंतर आता दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. अशातच सणासुदीवेळी एथनिक आउटफिट्सवर मॅचिंग अशी ज्वेलरी घातली जाते. अशातच बँगेल्सच्या काही ट्रेन्डी डिझाइन पाहा.
Kojagiri Purnima 2024 : शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हटले जाते. यंदा कोजागिरी पौर्णिमा कधी साजरी केली जाणार याबद्दल गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे यंदा कोजागिरी कधी साजरी केली जाणार हे पाहूया.
Dussehra Mehndi Design : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर हातावर सुंदर अशी मेंदी काढण्यासाठी पुढील काही डिझाइन पाहू शकता. याशिवाय मेंदीच्या डिझाइनमध्ये नवरात्रौत्सवातील काही पॅटर्नही वापरू शकता.
नवरात्रीमध्ये काही खास वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. या वस्तूंमध्ये मातीचे घर, झाडे, गायीचे तूप, प्रॉपर्टी आणि मेकअपचे सामान यांचा समावेश आहे. असे मानले जाते की या वस्तू खरेदी केल्याने घरात सुखसमृद्धी येते.
Nita Ambani Designer Saree : नीता अंबानी नुकत्याच मनीष मल्होत्राच्या नव्या स्टोर ओपनिंग सेरेमनीसाठी पोहोचल्या होत्या. यावेळी नीता यांनी निऑन रंगातील डिझाइनर साडी नेसली होती. पाहूया नीता अंबानींच्या अन्य काही डिझाइनर साड्या ज्या एलिगंट लूक देतील.
Navratri 2024 : आज नवरात्रीची पाचवी माळ आहे. या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते. जाणून घेऊया देवीसाठी केली जाणारी पूजा-विधीसह मंत्र जपबद्दल सविस्तर...
lifestyle