MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Kia Seltos की Tata Sierra, कोणती SUV देणार सर्वात जास्त मायलेज?

Kia Seltos की Tata Sierra, कोणती SUV देणार सर्वात जास्त मायलेज?

कियाने भारतात त्यांची सेलटॉस गाडी आणली आहे, जिची स्पर्धा आता टाटा सियाराशी होणार आहे. या लेखात, आम्ही दोन्ही गाड्यांचे फीचर्स, इंजिन परफॉर्मन्स आणि केबिन स्पेसची तुलना केली आहे, जेणेकरून कोणती गाडी बाजारात जास्त प्रभावी ठरू शकते हे स्पष्ट होईल.

2 Min read
vivek panmand
Published : Dec 13 2025, 04:17 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
 Kia Seltos की Tata Sierra, कोणती SUV देणार सर्वात जास्त मायलेज?
Image Credit : Google

Kia Seltos की Tata Sierra, कोणती SUV देणार सर्वात जास्त मायलेज?

कियाने भारतात त्यांची सेलटॉस गाडी आणली आहे. या गाडीची स्पर्धा आता टाटा सियारा या गाडीशी होणार आहे. आपण या दोन गाड्यांपैकी कोणती गाडी मार्केटमध्ये जास्त चालेल याची माहिती जाणून घेऊयात.

25
 कोणाचे फीचर्स भारी?
Image Credit : Google

कोणाचे फीचर्स भारी?

या दोन गाड्यांपैकी किया कंपनीच्या गाडीत SUV 30-inch ट्वीन डिस्प्ले सेटअपसह येते, ज्यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि मोठा इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे. याशिवाय वायरलेस चार्जर, वेंटिलेटेड सीट्स, 10-way powered ड्रायव्हर सीट, अ‍ॅम्बियंट लाइटिंग, Bose चे 8 स्पीकर्स, पॅनोरमिक सनरूफ आणि Level-2 ADAS यासारखे फीचर्स तिला अधिक आकर्षक बनवतात.

Related Articles

Related image1
Japan Earthquake : जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा, उंच लाटांची भीती
Related image2
भारतावरील ट्रम्प यांचे 50% शुल्क रद्द होणार? 3 खासदारांचा धक्कादायक प्रस्ताव
35
टाटा सियारा गाडीत काय आहेत फीचर्स?
Image Credit : KIA

टाटा सियारा गाडीत काय आहेत फीचर्स?

टाटा सियारा गाडीत कंपनीकडून चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. आपण त्याबद्दलची माहिती आता जाणून घेणार आहोत. या गाडीमध्ये LED projector headlight, कनेक्टेड LED टेललाइट, फ्लश डोर हँडल, triple-screen setup, 360° camera, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटर, Hypr HUD, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, 12-speaker Dolby Atmos system आणि सेगमेंटमधील सर्वात मोठा पॅनोरमिक सनरूफ मिळतो.

45
इंजिन परफॉर्मन्समध्ये सियारा सर्वात पुढं
Image Credit : Kia Wesbsite

इंजिन परफॉर्मन्समध्ये सियारा सर्वात पुढं

जिन परफॉर्मन्समध्ये सियारा गाडी सर्वात पुढं जाताना दिसत आहे. इंजिनच्या बाबतीत नवीन Kia Seltos तीन पर्यायांसह येते, 1.5L पेट्रोल (115 PS), 1.5L टर्बो पेट्रोल (160 PS) आणि 1.5L डिझेल (116 PS). यात मॅन्युअल, IVT, IMT आणि ऑटोमॅटिक असे सर्व ट्रान्समिशन पर्याय मिळतात. Tata Sierra मध्येही तीन इंजिन पर्याय दिले आहेत, 1.5L टर्बो पेट्रोल (160 PS), 1.5L Revotron पेट्रोल (106 PS) आणि 1.5L डिझेल (118 PS). विशेष म्हणजे Sierra चे डिझेल इंजिन 280 Nm टॉर्क देते, जे Seltos पेक्षा जास्त आहे.

55
कोणती SUV सर्वात मोठी आहे?
Image Credit : social media

कोणती SUV सर्वात मोठी आहे?

सियारा गाडीच्या केबिनमध्ये तिला अधिकची जागा मिळते. किया आणि टाटा या दोन कंपनीच्या गाड्यांमध्ये सेलटॉस गाडी थोडी लांब वाटते पण सियारा गाडीची केबिन सर्वात मोठी आहे.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
महाराष्ट्राला गतिमानता! पुणे-मुंबई दीड तासात, संभाजीनगरसाठी नवा एक्स्प्रेसवे; नितीन गडकरींची मोठी घोषणा
Recommended image2
डिसेंबर महिन्यात बाईक खरेदी करणे पडू शकते महाग? वाचा फायदे आणि नुकसान
Recommended image3
Xiaomi 17 फोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार, मागच्या कॅमेऱ्यातून सेल्फी घेता येणार
Recommended image4
भारतीय रेल्वेकडून जेष्ठ नागरिकांना मिळणार ५ विशेष सुविधा, आता जेष्ठांची मज्जाच मज्जा
Recommended image5
पत्नीला गिफ्ट करा चांदीचे मंगळसूत्र, डिझाईन पाहून जाल हरखून
Related Stories
Recommended image1
Japan Earthquake : जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा, उंच लाटांची भीती
Recommended image2
भारतावरील ट्रम्प यांचे 50% शुल्क रद्द होणार? 3 खासदारांचा धक्कादायक प्रस्ताव
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved