हेल्दी स्किनसाठी काही इसेंशियल ऑइलचा वापर केला जातो. यामुळे त्वचा चमकदार आणि नितळ होण्यास मदत होते. पाहूयात कोणत्या 5 प्रकारचे इसेंशियल ऑइलचा वापर करावा याबद्दल सविस्तर...
विजय केडिया, 'मार्केट मास्टर', यांनी १९ व्या वर्षी शेअर बाजारातील प्रवास सुरू केला. त्यांच्या पहिल्या शेअरची किंमत फक्त ₹५० होती आणि आज त्यांची संपत्ती ₹१५०० कोटी आहे. त्यांनी अनेक मल्टी-बॅगर स्टॉक्समध्ये गुंतवणूक करून हा यश मिळवला आहे.
रिया चक्रवर्तीच्या स्टाईलमध्ये असलेले ब्लाउज डिझाईन्स जसे डीप यु नेक, स्लीवलेस, ब्रालेट आणि प्लिजिंग नेकलाईन यांचा समावेश आहे. हे डिझाईन्स साडी आणि लेहेंग्यांवर सुंदर दिसतात आणि ग्लॅमरस लूक देतात.
Home Remedies for Cockroach : घरात येणाऱ्या झुरळांमुळे त्रस्त आहात का? याशिवाय घराच्या बाथरुमच्या जाळीतून झुरळ येत असल्यास पुढील काही घरगुती उपाय नक्की करू शकता.
Latest Embroidery Blouse Design : सणासुदीच्या दिवसात किंवा लग्नसोहळ्यावेळी चारचौघांमध्ये उठून दिसायचे असल्यास बॉलिवूडमधील सेलिब्रेंटींचे काही ब्लाऊज डिझाइन कॉपी करू शकता. पाहूयात काही लेटेस्ट आणि ट्रेन्डी ब्लाऊज डिझाइन…
Immunity Booster Drinks : शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन आणि मिनिरल्सची गरज असते. ग्रीन टी, लिंबू पाणीसह हळदीचे दूध रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
Femina Miss India 2024 च्या विजेतीची नुकतीच घोषणा करण्यात आली. यामध्ये मध्य प्रदेशातील निकिता पोरवाल विजेती ठरली असून तिने हिरेजडीत मुकूट आपल्या मस्तकावर चढवला. जाणून घेऊया नक्की कोण आहे निकीता पोरवाल आणि तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी...
OnePlus 13 ऑक्टोबरच्या अखेरीस लॉन्च होण्याची शक्यता असून त्याची किंमत OnePlus 12 पेक्षा 10% जास्त असू शकते. लीक झालेल्या माहितीनुसार, फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 4 चिपसेट, 6.8-इंच स्क्रीन आणि 6,000 mAh बॅटरी असू शकते.
Diwali Gift Ideas for Wife : यंदाच्या दिवाळी पाडव्याला बायकोला काय गिफ्ट द्यावे असा विचार करताय का? पुढील काही गिफ्ट आयडिया नक्कीच पाहा. जेणेकरुन बायको खूश होईल आणि सणही आनंदात साजरा करता येईल.
Herbal Tea for Health : आरोग्य हेल्दी राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले जातात. व्यायाम ते डाएटच्या मदतीने हेल्दी राहतो असे मानले जाते. अशातच अपचन, गॅसची समस्येसह वजन कमी करायचे असल्यास आले आणि जिऱ्याची चहा प्या.
lifestyle