मधुमेहावर कोणतेही ठोस उपचार नाहीत. यामुळे मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी दररोजच्या जीवनशैलीत बदल करणे फार महत्वाचे आहे. यासाठी हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करण्याचा सल्ला दिला जातो. मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणते फूड्स खावेत याबद्दल जाणून घेऊया.
अंजीरच्या सेवनाने शरिरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रणात ठेवणे, हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते. अंजीरमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि कॉपर असे काही पोषण तत्त्वे असतात. पण काही व्यक्तींनी अंजीरचे सेवन करणे टाळावे.
सारा तेंडुलकरच्या स्टायलिश इयररिंग्सपासून प्रेरणा घ्या आणि कमी बजेटमध्ये शहजादीसारखा लुक मिळवा. विविध प्रकारच्या इयररिंग्स जसे की लाँग, गोल्डन, रोज गोल्ड, सिल्वर, पर्ल आणि झुमका डिझाइन्स एक्सप्लोर करा.
पीरियड्स येण्याआधी महिलांना काही समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये चेहऱ्यावर पिंपल्स येणे ते हातपाय दुखण्यास सुरुवात होते. अशातच पीरिड्सआधी पाय थरथरत असल्यास त्यामागील कारणे जाणून घेऊया...
मुळा प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असला तरी, काही पदार्थांसोबत खाल्ल्यास ते आरोग्यास हानिकारक ठरू शकते. दूध, गूळ, लिंबूवर्गीय फळे, मासे, केळी, मध, कांदा, चहा, कारले आणि काकडी यासोबत मुळा खाणे टाळावे.
Special Ayurvedic Tea for Glowing Skin : ग्लोइंग त्वचेसाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट केल्या जातात. पण घरच्याघरी देखील त्वचेवर ग्लो येण्यासाठी काही उपाय करू शकता. यापैकीच एक म्हणजे आयुर्वेदातील काही पावडरपासून तयार केलेल्या खास चहाचे सेवन करू शकता.
थंडीच्या दिवसांत टाकीचे पाणी गरम ठेवण्यासाठी टाकीची योग्य जागा, थर्माकोलचा वापर, गडद रंग, इन्सुलेशन आणि झाकण आवश्यक आहे.
हिंदू धर्मात काही पदार्थांचे सेवन करण्यासंदर्भात वेगवेगळ्या धार्मिक मान्यता आहेत. अशीच एक मान्यता म्हणजेच, मसूर डाळ मांसाहारासमान मानली जाते. यामुळे ब्राम्हण मसूर डाळीचे सेवन करत नाहीत. यामागील नक्की कारण काय हे जाणून घेऊया...
Homemade toilet cleaner : मार्केटमधून केमिकलयुक्त टॉयलेट क्लीनर खरेदी करण्याएवजी घरच्याघरी देखील तयार करू शकता. यासाठी कोणत्या वस्तूंचा वापर करावा लागतो याबद्दल जाणून घेऊया...
थंडीच्या दिवसात शरीर आतमधून गरम राहणे फार महत्वाचे असते. अशातच उष्ण पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यंदाच्या थंडीत डाएटवेळी कोणत्या गोष्टींचा समावेश करावा याबद्दल जाणून घेऊया...
lifestyle