Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
अंजीरचे फायदे
अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात पोषण तत्त्वे असतात. याचे सेवन केल्याने आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवल्या जाऊ शकतात. पण काही व्यक्तींनी अंजीरचे सेवन करणे टाळावे.
Image credits: social media
Marathi
मायग्रेनची समस्या
अंजीरमध्ये सल्फाइट नावाचे तत्त्व असतात. याचे सेवन केल्याने डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या ट्रिगर होऊ शकते.
Image credits: social media
Marathi
पचनास समस्या
तुम्हाला पचनासंबंधित समस्या असल्यास अंजीरचे सेवन करणे टाळावे. यामुळे अपचन, बद्धकोष्ठता किंवा लूज मोशनची समस्या होऊ शकते.
Image credits: Social media
Marathi
यकृतासंबंधित समस्या
अंजीरचे सेवन यकृतासंबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी करू नये. यामुळे समस्या अधिक वाढली जाऊ शकते.
Image credits: Social media
Marathi
किडनी स्टोन
अंजीरमध्ये ऑक्सलेट नावाचे तत्व असते. यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता असते. अशातच अंजीरचे अतिप्रमाणात सेवन करणे टाळावे.
Image credits: Social media
Marathi
ब्लीडिंगची समस्या
ज्या महिलांना पीरियड्सवेळी ब्लीडिंगची समस्या उद्भवते त्यांनी अंजीरचे सेवन करू नये.
Image credits: Social media
Marathi
पोटदुखी
अंजीर पचनास जड असतात. यामुळे काहींना पोटदुखीची समस्या उद्भवली जाऊ शकते.
Image credits: Social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.